हेब्बाळ खून प्रकरणातील दोन आरोपींना पोलीस कोठडी…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. गडहिंग्लज) येथे सोमवारी रात्री किरकोळ कारणातून सतीश संजय बसर्गे या युवकाचा खून झाला. यामध्ये मंजुनाथ फुटाने (रा. हासुरचंपू,ता.गडहिंग्लज) आणि राकेश कल्याणी (रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. आज (बुधवार) आरोपींना न्यायालयात उभे केले असता त्यांना ११ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे