कागल माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी आर.डी.पाटील… 

सेनापती कापशी (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील माध्यमिक शिक्षक, सेवकांच्या कागल तालुका शिक्षक पतसंस्थेची स्थापना केली आहे. या पतसंस्थेच्या चेअरमनपदी कागल तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, मुगळी विद्यालयाचे राजेंद्र पाटील आणि व्हा.चेअरमनपदी शिवाजी गुरव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  ही निवड सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक ए.पी.खामकर  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी एम.एस.पाटील, एकनाथ माने, को.जि.मा.संचालक अरविंद किल्लेदार,एस. बी. पाटील, के. आर. खामकर, अशोक वारके, डी.एस.नाईक, ए.के.कांबळे, वसंत राऊत, सौ. शामल पाटील, एस.एम पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

 

कला

क्रीडा

Follow by Email
Facebook
YouTube
YouTube
Instagram