वरणगेच्या तानाजी जाधव परिवाराचा अवयवदानाचा संकल्प..!

कोतोली (प्रतिनिधी) : तानाजी पंडित जाधव (रा. वरणगे, ता. करवीर) यांच्या परिवाराने मरणोत्तर अवयवदान संकल्प केला आहे. याबद्दल छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या थेलेसेमिया निर्मूलन समिती मार्फत डॉ. बाफना, जयराम नाईक (मुंबई), समितीचे अध्यक्ष धनंजय नामजोशी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते जाधव परिवाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी जाधव परिवाराने घेतलेल्या या निर्णयाबाबत संपूर्ण पंचक्रोशीत स्वागत होत आहे.

One thought on “वरणगेच्या तानाजी जाधव परिवाराचा अवयवदानाचा संकल्प..!”

  1. जाधव परिवाराचा अभिनंदन मी पण त्या कुटुंबाचा 1 भाग आहे अभिमान आहे मला आमच्या कुटुंबावर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे