केदारी रेडेकर रुग्णालयात आता नैसर्गिक प्रसूती मोफत…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजमधल्या केदारी रेडेकर हॉस्पिटल येथे १ फेब्रुवारीपासून नैसर्गिक प्रसूती मोफत करण्याचा निर्णय येथील व्यवस्थापनाने घेतला आहे. मात्र सिझेरियन प्रसूती नाममात्र ५,०००/- मध्ये करण्यात येणार आहे. तसेच गर्भवती महिलांची सोनोग्राफीमध्ये ५०% सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे. तरी गडहिंग्लज विभागातील सर्वसामान्य कुटुंबाच्या फायद्याची ही योजना असल्याने नागरीकांनी हॉस्पिटलशी सपंर्क करावा, असे आवाहन संस्थचे उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडकर यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

कला

क्रीडा

गुन्हे