टोप (प्रतिनिधी) : पेठ वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चुरशीने झालेल्या मतदानाची आज (बुधवारी) सकाळी महालक्ष्मी मंगल कार्यालयात मतमोजणीस सुरूवात झाली. हाती आलेल्या पहिल्या निकालानुसार महाडिक, कोरे, आवाडे सत्ताधारी शाहू आघाडीचे ११ उमेदवार विजयी झाले आहेत.

महाडिक आघाडी 385 लिड

सोसायटी गटातून 11 जागा विजयी

हातकणंगले मतदान केंद्रांवर सोसायटी गटात 455 पैकी महाडिक आघाडीस 288 तर महाआघाडीस 169 मताधिक्य 130

इचलकरंजी, मतदान केंद्रांवर सोसायटी गटात 390 पैकी महाडिक आघाडीस 234 तर महाआघाडीस 156 मताधिक्य 78

वडगाव मतदान केंद्रांवर सोसायटी गटात 645 पैकी महाडिक आघाडीस 408 तर महाआघाडीस 237 मताधिक्य 194