कोल्हापूर : हॉटेलमधील चौघा कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ग्राहकांच्या बिलाची रक्कम स्वत:च्या क्यूआर कोडव्दारा आपल्या बॅँक खात्यात वळवून दोन वर्षात १८ लाखाचा अपहार केल्याची घटना घडली आहे. अपहार झाला असल्याची गोष्ट मालकाच्या लक्षात आल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हिराकांत श्रीपतराव पाटील (वय ४६, रा. शुभम अपार्टमेंट, नागाळा पार्क) असं फिर्यादीच… Continue reading कर्मचाऱ्यांनीच घातला हॉटेल मालकाला १८ लाखाचा गंडा