विमानतळ विस्तारीकरणासाठी भुसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करा : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या अतिरीक्त जमीनीच्या भुसंपादनाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पुर्ण करा. तसेच विमानतळाच्या विस्तारीकरणामध्ये येणारे अडथळे संबंधित सर्व विभागांनी आपापसात समन्वय साधून दिलेल्या कालमर्यादेत दुर करावेत. अशा सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. ते विमानतळ विस्तारीकरणाबाबत आयोजीत केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य सरकारने… Continue reading विमानतळ विस्तारीकरणासाठी भुसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करा : पालकमंत्री

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १३० जण कोरोनामुक्त : तर ५६ जण कोरोनाबाधित

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ५६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात १३० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६२५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १३० जण कोरोनामुक्त : तर ५६ जण कोरोनाबाधित

परिषदेआधीच ऊस दराची बैठक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस परिषदेत एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटवू नका, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या (शनिवार) कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा.… Continue reading परिषदेआधीच ऊस दराची बैठक…

कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देणी थकीत आहेत. त्यामुळे ते भागविण्यासाठी एसटी महामंडळाने २ हजार कोटींचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानक तारण ठेवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी  एसटी कर्मचाऱ्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. त्याचबरोबर एसटी… Continue reading कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

रिअल्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनिल देसाई, उपाध्यक्षपदी नितीन केसरकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर रिअल्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी  सुनिल देसाई यांची तर उपाध्यक्षपदी नितीन केसरकर यांची निवड करण्यात आली.  संस्थापक अध्यक्ष रमेश शिरवळकर यांच्या उपस्थितीत संस्थेची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी दोन वर्षाचा कार्यकाल संपल्याने नूतन कार्यकारी संचालक मंडळाची निवड करण्यात आली.  नवीन कार्यकारिणीमध्ये सचिव म्हणून अमरनाथ शेणेकर, सहसचिव सुशांत गोरे, खजानिस रवि… Continue reading रिअल्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुनिल देसाई, उपाध्यक्षपदी नितीन केसरकर

धुरांडी पेटवाल तर गाठ स्वभिमानीशी ! (व्हिडिओ)

यंदाची ऊस परिषद ऑनलाईन होणार आहे. परिषदेत दर निश्चित झाल्यानंतरच कारखाने सुरु करावेत, अन्यथा गाठ स्वभिमानीशी असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.  

राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन ; पण…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (शुक्रवार) फोन केला. राज ठाकरेंचा फोन आल्याची माहिती स्वत: शरद पवार यांनी दिली आहे. मात्र, भेटीबाबत काही ठरलेले नसल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव वीज बिले आणि शेतकऱ्यांच्या दूध दराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी… Continue reading राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन ; पण…

सावे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या : शिवसेना

बांबवडे (प्रतिनिधी) : सावे (ता.शाहूवाडी) येथील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध बांबवडे येथे करण्यात आला. तसेच या प्रकरणातील नराधमाला फाशीची शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य तो तपास करावा, अशा मागणीचे निवेदन शाहूवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने  देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी,  जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती हंबीराव पाटील, संपर्कप्रमुख आनंद भेडसे, दिनकर लोहार,… Continue reading सावे प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या : शिवसेना

ऊस परिषद होणार ऑनलाईन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जयसिंगपूर येथे २ नोव्हेंबर रोजी होणारी १९ वी ऊस परिषद ऑनलाईन होणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (शुक्रवार) स्वाभिमीनीच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव दिला. तो पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. म्हणून यावेळची ऊस परिषद जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डनमध्ये ऑनलाईन व्हच्युअल माध्यमातून होणार आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर… Continue reading ऊस परिषद होणार ऑनलाईन…

धामोडमध्ये चार ठिकाणी चोरी…

धामोड (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्यातील धामोड येथे काल (गुरुवार) रात्री चार ठिकाणी चोरी झाली. यामध्ये पान शॉप, शेती सेवा केंद्र, मोटर रिवायडींगचे दुकान आणि बीयर शॉपीत चोरी झाली. यावेळी किरकोळ रोकड वगळता चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. गेल्या सहा महिन्यात मुख्य बाजारपेठेत हा दुसऱ्यांदा प्रकार घडल्याने परीसरात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी सीसीटीव्ही… Continue reading धामोडमध्ये चार ठिकाणी चोरी…

error: Content is protected !!