गडहिंग्लजमध्ये ३१ डिसेंबरसाठी कडेकोट बंदोबस्त…

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  आज ३१ डिसेंबर, वर्षाचा शेवटचा दिवस. यावेळी अनेक ठिकाणी मौजमस्ती, पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. तसेच गडहिंग्लज येथे हॉटेल व्यवसायिकांनी अनेक ऑफर दिल्या असून आपल्याकडे ग्राहक कसे आकर्षकीत होतील याची चडाओढ सुरू आहे. मद्यप्राशन करून करून वाहनधारकांनी गाड्या चालवू नये यासाठी गडहिंग्लजमध्ये ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज रात्री ११ पासून… Continue reading गडहिंग्लजमध्ये ३१ डिसेंबरसाठी कडेकोट बंदोबस्त…

अन्यथा, शासनाला योग्य ती जागा दाखवली जाईल : मराठा महासंघाचा इशारा (व्हिडिओ)

लोकसेवा आयोगाने अन्यायी घोषणापत्रक काढल्याचा आरोप करीत मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज कोल्हापुरातील दसरा चौकात या पत्रकाची होळी केली. मराठा समाजावर अन्याय सुरूच ठेवल्यास शासनास जागा दाखवली जाईल, असा इशारा मराठा महासंघाच्या अवधूत पाटील यांनी दिला.  

कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना राज्यशासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा. या मागणीसाठी महापालिकेचे सर्व कर्मचारी आज (गुरुवार) सायंकाळनंतर संपावर जाणार होते. परंतु, आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिका प्रशासन, महापालिका कर्मचारी संघटनांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीत उद्या (शुक्रवार) पासून या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचे ठरले आहे. याचा फायदा महापालिकेच्या सर्व… Continue reading कोल्हापूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा असाधारण, असूचना कुशलता पदकाने सन्मान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गडचिरोली येथे नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय गृह खात्याच्या वतीने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना असाधारण असूचना पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. शैलेश बलकवडे हे कोल्हापुरात येण्यापूर्वी गडचिरोली विभागात कार्यरत होते. त्या वेळी त्यांनी गडचिरोली परिसरातील नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले होते. तसेच कट्टर नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची… Continue reading कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचा असाधारण, असूचना कुशलता पदकाने सन्मान

मजले येथील आशिष कोठावळे यांचा भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल पुरस्काराने सन्मान

हातकणंगले (प्रतिनिधी) : मजले (ता. हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष कोठावळे यांना राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अॅवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशिष कोठावळे हे अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी विषेश योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आशिष… Continue reading मजले येथील आशिष कोठावळे यांचा भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल पुरस्काराने सन्मान

पालकमंत्र्यांनी आधी हॉटेलचा ‘घरफाळा’ भरावा, मग दुसऱ्यांवर बोलावं ! : सुनील कदम (व्हिडिओ)

पालकमंत्री सतेज पाटील यांनी बावड्यातील कार्यक्रमात तर मोहन सालपे यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या टीकेला महाडिक गटाच्या वतीने माजी महापौर सुनील कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.  

सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षा ४ मे पासून घेण्यात येणार असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी स्पष्ट केलं आहे. या परीक्षा १० जूनपर्यंत चालतील. १५ जुलैपर्यंत निकाल लागेल असंही त्यांनी सांगितलं. ‘एएनआय’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. शिक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी सांगितल्याप्रमाणे ‘सीबीएसई’च्या दहावी… Continue reading सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर…

दूध दराच्या फॅटमध्ये प्रति पॉईंट दहा पैशांची वाढ करावी : शहाजी पाटील

टोप (प्रतिनिधी) :  म्हैस दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दराच्या फॅटमधील प्रति पॉईंट दहा पैशांची वाढ करून चाळीस पैसे प्रति पॉईंट दरपत्रक करावे. अशी मागणी हनुमान सहकारी दूध संस्था, लाटवडेचे चेअरमन अॅड. शहाजी पाटील यांनी जिल्हा दूध संघाकडे केली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी गोकुळ दूध संघाने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना नेहमी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला… Continue reading दूध दराच्या फॅटमध्ये प्रति पॉईंट दहा पैशांची वाढ करावी : शहाजी पाटील

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २२ कोरोनामुक्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोविस तासात ८ जणांना कोरोनाची लागण झाली असून आज (गुरुवार) दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ८८८ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ४,चंदगड तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा एकुण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा मृत्यू… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २२ कोरोनामुक्त…

कोल्हापुरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनाची साथ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी कोल्हापूर पोलीस दलातील २ हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा शहरासह जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे. आज (गुरुवार) सायंकाळी पाचपासून शहरातील प्रमुख चौकामध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रत्येक चौकांमध्ये वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आजचा दिवस हा २०२० सालाचा शेवटचा दिवस… Continue reading कोल्हापुरात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त…

error: Content is protected !!