जिल्ह्यात दिवसभरात १० जण कोरोनामुक्त…

0
92

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच दिवसभरात १० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. तर १,०२० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर ८, चंदगड तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ असे १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

  एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,५१९.

  डिस्चार्ज – ४७,७५०.

  उपचारासाठी दाखल रुग्ण – ६६.

 मृत्यू – १,७०३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here