लवकरच २० रुपयाची नवी नोट चलनात !

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय चलन व्यवस्थेमध्ये लवकरच २० रुपयाची नवी नोट दाखल होणार आहे. रिझव्‍‌र्ह बँकेकडून लवकरच नवीन वैशिष्टय़े आणि रंगातील २० रुपयांची नोट चलनात आणली जाणार आहे.

२० रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाच्या मिश्रणातील रंग (हिरवट पिवळा) असेल. या नोटेवर आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. या नोटेच्या मागील बाजूस भारताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या वेल्लोरा लेणींचे चित्र असणार आहे. तसेच अधिकृत नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More