जम्मू-काश्मिरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक…

0 3

श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे. श्रीनगरचे पोलीस अधिक्षक डॉ.हसीब मुगल यांनी आज (रविवारी) पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दहशतवाद्यांकडून एक चीनी बनावटीचे पिस्तूल, २ मॅगझीन आणि ६  जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More