कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप साळुंखे…

0 2

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी डॉ. संदीप साळुंखे, उपाध्यक्षपदी डॉ. आबासाहेब शिर्के तर  सचिव म्हणून डॉ. आशा जाधव यांची निवड करण्यात आली.

या कार्यकारिणीत सह सचिव  आणि खाजनिस डॉ. गीता पिलई, सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. पी.एम.चौगुले, संचालक डॉ. रवींद्र शिंदे, डॉ. शितल देसाई, डॉ. एम.बी.पाटील, डॉ. किरण दोशी, डॉ. राजेंद्र चिंचणीकर, डॉ. संजय घोटणे, डॉ. देवेंद्र होशिंग, डॉ. सोपान चौगुले, डॉ. सरोज शिंदे, डॉ. शैलेश कोरे, डॉ. भरत कोटकर, डॉ. अरुण धुमाळे, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. नवीन घोटणे, डॉ. सूर्यकांत मस्कर, डॉ. अमर आडके, डॉ. शिरीष पाटील, डॉ. श्रद्धा वज्रमुष्टी यांचा समावेश आहे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More