कोल्हापुरातील व्हाईट आर्मीची टीम ओडीसाला रवाना…

2 2

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ओडीसाच्या समुद्रतटीय क्षेत्रामध्ये फनी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे इथल्या नागरीकांच्या मदतीसाठी कोल्हापूर व्हाईट आर्मीची टीम आज (गुरुवार) सायंकाळी रवाना झाली.

व्हाईट आर्मीच्या उज्वल नागेशकरांच्या नेतृत्वाखाली वीस जवान यामध्ये सात महिलांचाही समावेश आहे. वैद्यकीय पथकात डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. सुरेश शेलार, डॉ. एन.बी.जाधव, डॉ. विनय कुलकर्णी चार डॉक्टर पुरेसा औषधसाठा घेवून रवाना झाले आहेत. त्याचबरोबर पुण्याहूनही व्हाईट आर्मीचे पथक रवाना झाले आहेत.

यावेळी ज्यांना मदत कार्यासाठी सहभागी होण्यासाठी किंवा वस्तूरुपी मदत करण्यासाठी ९२७२०९०९०९, ९८५००७९८०१ यावर संपर्क साधण्याचे आवाहन व्हाईट आर्मीने केले आहे.  

Get real time updates directly on you device, subscribe now.

2 Comments
  1. Dr Deepak powar says

    Proud of the team.
    But please mention that that Drs are of NIHA.
    ( national integrated homoeopathic association). Hat’s of to white army and NIHA

  2. Dr N G Momin says

    Done Great Job

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More