केदारी रेडकर फौंडेशनकडून पूरग्रस्त कुटुंबाना मदत…

0 2

गडहिंग्लज (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात पावसामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. माद्याळ (ता. कागल) मध्ये अतिवृष्टीमुळे भरपूर लोकांची घरं पडली आहेत. अशा लोकांना केदारी रेडकर फौंडेशन, गडहिंग्लज, कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघ, दिवा यांच्या मार्फत लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी केदारी रेडकर फौंडेशन उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघाचे रामन लटके, शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबईचे ऑडिटर  चाळोबा देसाई, आदेश मेतके, पप्पू घोरपडे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More