काँग्रेस सेवादलाच्यावतीने बाल कल्याण संकुलातील मुलांना कपडे वाटप…

0 3

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष संजय पोवार (वाईकर) आणि परिवाराच्या वतीने कोल्हापूर आ. सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार पेठ येथील बाल कल्याण संकुलातील मुला- मुलींना नवीन कपड्यांचे वाटप आ. पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते गुलाबराव घोरपडे होते.

या वेळी सर्व उपस्थित यांचे स्वागत संजय पोवार (वाईकर)यांनी केले. कार्यक्रमाला नगरसेवक प्रवीण केसरकर, संजय मोहिते,काँग्रेस महिला अध्यक्ष संध्या घोटणे, माजी उपमहापौर विक्रम जरग, वडणगे सरपंच सचिन चौगुले, संपत चव्हाण,चंदा बेलेकर,ए, डी,गजगेश्वर, डॉ,बुलबुले,वारके, किरण मेथे, संतोष पोवार,सौ,मांढरे,सचिन शेंडे,तानाजी लांडगे,दुर्वास कदम, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More